शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

श्रीगोंदा तालुक्यातील घारगावमधील विद्यार्थी गिरवताहेत धोकादायक शाळेत धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:57 AM

तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या पावसाळ््यात कोसळल्या. त्यानंतर प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने आजही विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यात धडे गिरवावे लागत आहे.

ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनी ग्रामस्थ करणार आत्मदहन

श्रीगोंदा : तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या पावसाळ््यात कोसळल्या. त्यानंतर प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने आजही विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यात धडे गिरवावे लागत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) नवीन शाळा खोल्या बांधकामाला मंजुरी मिळण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.पावसाळ्यात घारगाव येथील प्राथमिक शाळेच्या खोल्या मध्यरात्री कोसळल्यामुळे जीवितहानी टळली. त्यानंतर शाळा खोल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. यावेळी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतरही शाळेला कोणी एक रूपयांचाही निधी मिळून दिला नाही. मात्र ग्रामस्थांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून सुमारे चार लाख रुपये खर्च करून काही शाळा खोल्यांची दुरूस्ती केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाSchoolशाळा