शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

साकुरीत भरदुपारी चोरी : घराचे कुलूप तोडून ७२ हजाराचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 6:33 PM

एक महिला मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेल्याचे पाहून भरदुपारी चोरट्याने घराचे कुलूप तोडून ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना आज सकाळी साकुरी येथे घडली.

राहाता : एक महिला मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेल्याचे पाहून भरदुपारी चोरट्याने घराचे कुलूप तोडून ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना आज सकाळी साकुरी येथे घडली.मदन रामभाऊ गुडे (वय ३०, रा. साकुरी) यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून साकुरीतील इंदिरानगर येथे गुडे भाडोत्री खोलीत पत्नी, दोन मुलांसह राहतात. सकाळी नेहमीप्रमाणे शिर्डी येथे कामावर गेले होते. दुपारी पावणे बाराच्या सुमारास पत्नी घराला कुलूप लाऊन मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेली होती. चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले ४९ हजार ५०० रुपये, २३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास शरद गायमुखे करीत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता