शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
3
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
4
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
5
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
6
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
7
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
8
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
9
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
10
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
11
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
12
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
13
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
14
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
15
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
16
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
17
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
18
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
19
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
20
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा

भाजपकडून अध्यक्षपदासाठी सुनीता खेडकर मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:53 PM

 जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपही मैदानात उतरले आहे.  भाजपच्या सुनीता खेडकर यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी  संध्या आठरे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बिनविरोध होणारी अध्यक्षपदासाठी आता निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष कोण होणार, हे तीन वाजताच कळणार आहे.

अहमदनगर :  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपही मैदानात उतरले आहे.  भाजपच्या सुनीता खेडकर यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी  संध्या आठरे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बिनविरोध होणारी अध्यक्षपदासाठी आता निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष कोण होणार, हे तीन वाजताच कळणार आहे.काँग्रेसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. राज्यातील पॅटर्नप्रमाणे महाविकास आघाडीकडे संख्याबळ जास्त असल्याने राष्ट्रवादीचा अध्यक्ष व काँग्रेसचा उपाध्यक्ष यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अध्यक्षपदासाठी राजश्री घुले यांनी अर्ज दाखल केल्यानंतर उपाध्यक्षपदासाठी प्रताप शेळके यांचा अर्ज दाखल झाला आहे,भाजपकडूनही अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात हालचाली सुरू आहेत. जालिंदर वाकचौरे यांनी भाजपसाठी दोन अर्ज नेले होते. ऐनवेळी भाजपकडून उमेदवार मैदानात उतरला आहे.