शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
3
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
4
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
5
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
6
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
7
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
8
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
9
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
10
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
11
भाजपाने केला करेक्ट कार्यक्रम? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!
12
ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी! पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
14
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
15
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
16
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
17
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
18
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
20
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा

आमदार निलेश लंकेंच्या उपोषणाला पाठिंबा, पाथर्डीत कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 1:07 PM

पाथर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी  या पक्षाचे कार्यकर्ते उपोषणाला सहभागी होण्यासाठी नगरकडे रावाना झाले आहेत.

पाथर्डी (जि. अहमदनगर)  : राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने शेकडो लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत निलेश लंके यांचे नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी पाथर्डीत कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. रस्त्यावरील विक्रेत्यांनीही या बंदला पाठिंबा दिला.  

पाथर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी  या पक्षाचे कार्यकर्ते उपोषणाला सहभागी होण्यासाठी नगरकडे रावाना झाले आहेत. दरम्यान शेवगाव तालुक्यातील अनेक गावातही बंद पाळण्यात आला. नगर -मनमाड रोडवरील नगर तालुक्यातील अनेक गावे उपोषणात सहभागी होणार आहेत. दरम्यान या गावातही लोकांनी बंद पाडून प्रशासनाचा निषेध केला. नगर -मनमाड रोडवरील गावातील ग्रामस्थ महामार्गावर रास्ता रोको करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

टॅग्स :Pathardiपाथर्डी