शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

टेम्पो चालकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:35 AM

निवडणुकीचा पैसा घेऊन जाता काय? असे म्हणून मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी लातूर येथील टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून २० हजार रूपयाला लुटले.

राहुरी : निवडणुकीचा पैसा घेऊन जाता काय? असे म्हणून मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी लातूर येथील टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून २० हजार रूपयाला लुटले. ही घटना १६ एप्रिल रोजी सकाळी राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द शिवारात घडली.आनंद बाबासाहेब कदम (रा़.भातांगळी, जि. लातूर) हे टेम्पो क्लिनरसह १५ एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या कडील आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. ०९, सी.यू.५८०४ यामध्ये पशुखाद्य घेऊन राहुरीकडे चालले होते. १६ एप्रिल रोजी आनंद कदम हे त्यांच्याकडील टेम्पो घेऊन राहुरी तालुक्यातील राहुरी-वांबोरी रोड लगत खडांबे खुर्द शिवारात सकाळी नऊ वाजेदरम्यान आले. त्यांनी टेम्पो रोडच्या कडेला उभा केला असता दोन अज्ञात भामटे तोंडाला रूमाल बांधून विनानंबरच्या मोटरसायकलवर आले. ते टेम्पो चालक आनंद कदम यांना म्हणाले की, तुम्ही गाडीत निवडणुकीचा पैसा घेऊन जाता काय? असे म्हणून गाडीत घुसले. त्यानंतर चालकाला चाकूचा धाक दाखवत आनंद कदम यांच्या पाकिटातील १० हजार रुपये रोख, १० हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, लायसन्स असा सुमारे २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हिसकावून घटनास्थळावरून धूम ठोकली.सदर चोरट्यांच्या मोटरसायकलच्या नंबर प्लेटवर लाल अक्षरात रावण असे नाव लिहिले होते, असे टेम्पो चालकाने सांगितले. या घटनेबाबत टेम्पो चालक आनंद बाबासाहेब कदम यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर