शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

उत्साह शिगेला़़़़भाविकांची गर्दी वाढली

By admin | Published: September 05, 2014 11:44 PM

अहमदनगर : शहरासह उपनगरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला

अहमदनगर : शहरासह उपनगरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, विविध मंडळांनी सादर केलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील भाविकांची गर्दी होत आहे़ सायंकाळी दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, टिळक रोड, माणिक चौक, माळीवाडा, नवीपेठ व कापड बाजारात मोर्ठी गर्दी होत असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़ शहरातील विविध गणेश मंडळांच्या वतीने २०० देखावे सादर करण्यात आले आहेत़वाली पुत्र अंगदकडून रावणाचे गर्वहरण, भगवान शंकराचे तांडवनृत्य, दयाळू साईबाबा, रेड्या मुखी बोलविले वेद, शिशुपाल वध, नागदेवतांकडून शंकराची महापूजा या धार्मिक देखाव्यांसह शिवराज्यभिषेक, छत्रपती शिवराय जेजुरी गडावर, ऐतिहासिक अहमदनगर यासह ग्लोबल वार्मिंग, पाणी अडवा पाणी जिरवा, स्त्री भु्रणहत्या, महापुरुषांचे कार्य, बच्चे कंपनींसाठी मेरा नाम जोकर, छोटा भीम आदी देखावे सादर करण्यात आले आहेत़ देखावे पाहण्यासाठी रात्री दहा ते आकरा वाजेपर्यंत भाविक मोठी गर्दी करतात़ शहरासह जिल्ह्यातील भाविकही मोठ्या संख्येने देखावे पाहण्यासाठी शहरात येत आहेत़ (प्रतिनिधी)