शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

शेतक-यांवर ते गोळी चालवतात-स्मृती इराणी; श्रीगोंद्यात पाचपुतेंच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:28 PM

कॉँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या सत्तेच्या काळात राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला. पुण्यातील शेतक-यांना पाणी देण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर लाठीमार, गोळीबार करण्याचे आदेश दिले. शेतक-यांना गोळ्या घालणा-यांना मतदान करणार का? असा सवाल केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केला. 

श्रीगोंदा : कॉँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या सत्तेच्या काळात राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला. पुण्यातील शेतक-यांना पाणी देण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर लाठीमार, गोळीबार करण्याचे आदेश दिले. शेतक-यांना गोळ्या घालणा-यांना मतदान करणार का? असा सवाल केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केला. श्रीगोंदा येथे भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुजय विखे होते. इराणी म्हणाल्या, फडणवीस सरकारने शेतकºयांची कर्जमाफी केली. मराठा समाजाला आरक्षण दिले. राज्यात पुन्हा हेच सरकार येणार असल्याने श्रीगोंद्याने पाचपुते यांना विजयी करावे. पाचपुते म्हणाले, घनश्याम शेलार हे जिंकण्यासाठी उभे राहिलेले नाहीत. त्यांच्याविषयी आपण काय बोलणार. शेलार सर्व पक्ष फिरले, असे सुरेश धस म्हणाले.माजी खासदार दिलीप गांधी, राजेंद्र नागवडे, भगवानराव पाचपुते, अनिल ठवाळ, जिजाबापू शिंदे, बाळासाहेब नाहाटा, विलास भोसले, नंदकुमार ताडे, बाळासाहेब गिरमकर, अ‍ॅड. सुभाष डांगे, दादासाहेब जगताप, दादासाहेब ढवाण यांची भाषणे झाली.काहींचे राजकारण तडजोडीचे - सुजय विखेश्रीगोंद्यातील काही पुढारी सेटलमेंट, ब्लॅकमेलचे राजकारण करतात. त्यामुळे येथे जोपर्यंत अर्थकारण व राजकारण वेगळे होत नाही. तोपर्यंत श्रीगोंद्याचा विकास होणार नाही. विकासासाठीच नागवडे-पाचपुते एकत्र आले आहेत, असे खासदार डॉ. विखे यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019