शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

अहमदनगर: पुणतांबा आंदोलनाचा तिसरा दिवस; शेतकऱ्यांनी केली उसाची होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 12:50 PM

किसान क्रांती मोर्चातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात आज शेतक-यांनी उसाची होळी केली.

पुणतांबा : किसान क्रांती मोर्चातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात आज शेतक-यांनी उसाची होळी केली. पुणतांबा ग्रामपंचायत सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. किसान क्रांती, शेतकरी संघर्ष समिती, हंसराज वढगुले, योगेश रायते, विठ्लराव जाधव, बाळासाहेब चव्हाण, मुरलीधर थोरात सुहास वहाडने, सुभाष वहाडने आदीसह शेतकरी उपस्थित होते.

कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी आंदोलकांशी फोनवर चर्चा केली. उद्या भुसे हे तोडगा करण्यासाठी येणार असून त्यांच्या खात्याशी संबंधित मागण्या व इतर मागण्याचा संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे भुसे म्हणाले.

जे प्रश्न येथे सुटतील ते सुटतील बाकीच्या मागण्या मसाठी मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांच्याशी बैठकीद्वारे विचार करणार असल्याचे भुसे यांनी फोनद्वारे सांगितले. तूर्तास तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmers Protestशेतकरी आंदोलन