शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

तृतीय पंथियांचा अहमदनगर महापालिकेवर मोर्चा        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 6:39 PM

 अहमदनगर : शहरातील थकीत कर वसुली तृतीय पंथीयांमार्फत करण्याची घोषणा महापालिकेच्या चांगलीच अंगलट आली. तृतीय पंथीयांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे महापालिका उपायुक्त सुनील पवार यांनी चूक झाल्याची कबुली देत सोमवारी माफी मागितली. विविध प्रश्न मार्गी लावण्याची प्रशासनाने तयारी दर्शविल्याने तृतीय पंथीयांनी समाधान व्यक्त केले.

 अहमदनगर : शहरातील थकीत कर वसुली तृतीय पंथीयांमार्फत करण्याची घोषणा महापालिकेच्या चांगलीच अंगलट आली. तृतीय पंथीयांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे महापालिका उपायुक्त सुनील पवार यांनी चूक  झाल्याची कबुली देत सोमवारी माफी मागितली. विविध प्रश्न मार्गी लावण्याची प्रशासनाने तयारी दर्शविल्याने तृतीय पंथीयांनी समाधान व्यक्त केले.महापालिकेच्या कर वसुलीच्या आढावा बैठकीत तृतीय पंथीयांमार्फत थकीत कर वसूल करण्याचा निर्णय झाला होता. महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांच्या स्वाक्षरीने तसे पत्रक  जारी करण्यात आले. माध्यमांनाही याची माहिती देण्यात आली. महापालिकेच्या या पत्रकावर तृतीय पंथीय कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा काजल गुरु बाबू नायक नगरवाले यांनी आक्षेप घेतला. महापालिकेने तृतीय पंथीयांशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही. कर वसुली करण्याचा निर्णय महापालिकेने परस्पर घेतलाच कसा? यामुळे बदनामी झाल्याचा आरोप काजल गुरू यांनी केला.व्यथाही मांडल्याआंदोलनादरम्यान काजल गुरू यांनी तृतीय पंथीयांच्या व्यथा मांडल्या. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. स्मशानभूमीला जागा मिळत नाही. मतदान ओळखपत्र मिळते पण, आधार नोंदणी करून घेतली जात नाही. आधार नोंदणीसाठी पाठपुरावा करू. तसेच तृतीय पंथीयांना महापालिकेत नोकरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही उपायुक्त पवार यांनी दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका