शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

कोतूळचा तीन हजार गोणी कांदा दुबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:00 AM

दुहेरी संकटात शेतकरी असताना दिलासा देणारी बाब म्हणजे कांदा परदेशात निर्यात होत आहे. कोतूळ (ता. अकोले) येथील तीन हजार गोणी कांदा बुधवारी (१५ एप्रिल) दुबईत विक्रीसाठी रवाना केला.

कोतूळ : देशात सगळीकडे लॉकडाऊनने मजूर, ग्राहक या अडचणीला सामोरे जात असताना त्यात कांद्याचे भाव कोसळले आहेत. या दुहेरी संकटात शेतकरी असताना दिलासा देणारी बाब म्हणजे कांदा परदेशात निर्यात होत आहे. कोतूळ (ता. अकोले) येथील तीन हजार गोणी कांदा बुधवारी (१५ एप्रिल) दुबईत विक्रीसाठी रवाना केला. कोतूळ येथील शेतकरी दत्तात्रय रामदास देशमुख यांच्या शेतातील हा कांदा आहे. कोतूळ येथील निर्यात परवानाधारक व्यापारी नितीन भिमराज देशमुख यांच्यामार्फत नुरसन इंटरनॅशनल एक्सपोर्ट कंपनी (मुंबई) या दुबईतील व्यापार करणाºया कंपनीने हा कांदा खरेदी केला आहे.  सध्या हा कांदा वीस किलोच्या जाळीदार पिशवीत भरला गेला आहे. दोन कंटेनरमधून तीन हजार गोणी कांदा निर्यात होणार आहे. कांदा उत्पादक शेतकºयांना निर्यातीतून दोन पैसे जास्त मिळतील हे नक्की.  सध्या लॉकडाऊनमुळे कांदा इतर राज्यात जात नाही. मार्च, एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात कांदा विक्री होते. मात्र यंदा कांदा शेतात पडून आहे. त्यात भाव पडलेले आहेत. परदेशात निर्यात झाली तरच भाव वाढतील. दुबईत विक्री कशी होते यावर भाव ठरेल, असे कांदा व्यापारी नितीन भिमराज देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले