शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

तीन वर्षांपासून फरार आरोपीला अहमदनगरमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 6:06 PM

चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी जेरबंद केले.

अहमदनगर : चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी जेरबंद केले.गोरख भाऊसाहेब तांदळे (वय २५ , रा. पाईपलाईन रोड) असे आरोपीचे नाव आहे. तांदळे याच्यावर भादंवि कलम ३७९ प्रमाणे मार्च २०१६ मध्ये चोरीचा गुन्हा दाखल होता. परंतु तेव्हापासून तो फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुरूवारी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार आरोपी तांदळे हा अहमदनगर शहरातील पाईपलाईन रस्त्यावरील भिस्तबाग चौकात येणार होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पवार यांच्या सूचनेवरून योगेश गोसावी, उमेश खेडकर, संदीप पवार, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, राहुल हुसळे, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे या पथकाने सापळा रचून आरोपी तांदळे यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यास पुढील कारवाईसाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस