शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

कल चाचणीचे संकेतस्थळ ‘हँग’

By admin | Published: April 25, 2016 11:15 PM

अहमदनगर : दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता.

अहमदनगर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम प्रभावीपणे करण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार फेबु्रवारी महिन्यात नगरसह राज्यात ही कल चाचणी झाली. या चाचणीचा निकाल सोमवारी संकेतस्थळावर जाहीर झाला. मात्र, दिवसभर हे संकेतस्थळ हँग होते. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचे हाल झाले. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, मुंबई यांनी राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे कल चाचणी घेतली. फेबु्रवारी महिन्यात १८ ते २७ तारखेदरम्यान, नगर जिल्ह्यातून जवळपास ७३ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने ही कल चाचणी दिली. त्यावेळीही व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, मुंबई यांचे संकेतस्थळ हॅँग होते. यासंदर्भात जिल्ह्यातील शिक्षक संघटना आणि मुख्याध्यापक संघटना यांनी तक्रार केली होती. मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे झालेल्या चाचणीत विद्यार्थ्यांना १५२ प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांच्या आधारे विद्यार्थ्यांचा पुढील कल निश्चित करण्यात आला आहे. या कल चाचणीचा वैयक्तिक निकाल सोमवारी दुपारी १ पासून आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. दुपारी १२ च्या दरम्यान, या संकेतस्थळावर ७ हजारांच्या जवळपास भेटी देणाऱ्यांची संख्या होती. मात्र, सायंकाळी ६ च्या दरम्यान, हा आकडा १ लाख ७० हजारांपर्यंत पोहचला. दिवसभर हे संकेतस्थळ हॅँग होते. दुपारनंतर काही ठिकाणी वैयक्तिक निकाल पहावसाय मिळाले असल्याची माहिती मिळाली.(प्रतिनिधी)