१९ जून - इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध न्यायालयात फिर्याद १७ जानेवारी- अमृत वाहिनीच्या मेधा महोत्सवात युवा नेत्यांची जुगलबंदी
३ नोव्हेंबर- पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी लाचलुचपतच्या जाळ्यात
१५ ऑक्टोबर- राष्ट्रीय योगासन महासंघावर संजय मालपाणी यांची निवड
---
नगर तालुका
नऊ महिन्यात १०४ जणांचा कोरोनाने मृत्यू
९ डिसेंबर- नगर तालुक्यात बिबट्यांचा संचार
१३ सप्टेंबर- ५९ ग्रामपंचायती व ५७ सेवा सोसायटी निवडणूक लांबणीवर
२३ नोव्हेंबर- तालुक्यातील २४ शाळा सुरू
२२ जुलै- कोरोनामुळे १७ गावांच्या वेशी बंद
जून ते सप्टेंबर- दहा वर्षातील पावसाचा उच्चांक
---------------
श्रीगोंदा तालुका
तालुक्यात ३८ जणांचा बळी
विसापूर फाट्यावर चार जणांची हत्या
लोणी व्यंकनाथ येथील अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू
-------------
जिल्हा रुग्णालय व बुथ हॉस्पिटल केंद्रबिंदू
कोरोनाच्या संकटात जिल्हा रुग्णालय आणि बुथ हॉस्पिटल केंद्रबिंदू ठरले. कोरोनाच्या ७० टक्के रुग्णांनी या दोन हॉस्पिटलमध्येच उपचार घेतले. त्यामुळे या दोन्ही हॉस्पिटलची सेवा चर्चेची ठरली. जिल्हा रुग्णालयात डॉ. सुनील पोखरणा हे नवे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्त झाले.
----------
यांना गमावले
माजी आमदार अनिल राठोड, कोहिनूरचे मालक प्रदीप गांधी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोमनाथ धूत, बाबा गाडळकर, जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, कार्यकारी अभियंता (जि. प.)सुनील गीते, पत्रकार पांडुरंग रायकर, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष तथा साई संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर, नगरचे माजी नगरसेवक पोपट बारस्कर.
--------------