शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

गुंडगिरीच्या निषेधार्थ पाथर्डीत व्यापा-यांचा मोर्चा, बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 7:26 PM

पाथर्डी : शहरात व्यापा-यांना खंडणीसाठी धमकावण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. याबाबत तक्रारी देऊनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत ...

पाथर्डी : शहरात व्यापा-यांना खंडणीसाठी धमकावण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. याबाबत तक्रारी देऊनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ व्यापा-यांनी सोमवारी सकाळी १० वाजता कडकडीत बंद पाळून पोलीस ठाण्यावर व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.व्यापारी सुरेश चोरडिया यांना खंडणी उकळण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही. असाच प्रकार इतरही व्यापा-यांबाबत घडतो. त्यामुळे याबाबतचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्यासह आमदार, खासदार यांनाही देण्यात आले. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.व्यापा-यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले. यावेळी सुभाष चोरडिया, शरद रोडी, अभिजित गुजर, सतीश गुगळे,  राजेंद्र गांधी, रतिलाल पटवा, चंपालाल गांधी आदींसह बहुसंख्येने व्यापारी उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीMarketबाजारMorchaमोर्चा