शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
3
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
4
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
5
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
7
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
8
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
9
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
10
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
13
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
14
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
15
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
16
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
17
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
18
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
19
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
20
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल

नेवासामध्ये बस - ट्रकचा अपघात : २५ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 3:08 PM

देवगड फाटा - खडकाफाटा दरम्यान बस व ट्रकमध्ये झालेल्या अपघाचामध्ये २५ प्रवासी जखमी झाले. जखमी झालेल्या तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

नेवासा : देवगड फाटा - खडकाफाटा दरम्यान बस व ट्रकमध्ये झालेल्या अपघाचामध्ये २५ प्रवासी जखमी झाले. जखमी झालेल्या तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यामधील दोन प्रवाशांना नगर तर एकाल औरंगाबादला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये ४६ प्रवाशी प्रवास करत होते. मेहकर आगाराची बस(क्रमांक एम.एच- ४० वाय-५३४६) बस पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत होती.जखमींची नावे : जाकीर शेख(वय-४५, औरंगाबाद), मारुती शेकरे(६५, हातगाव), भगवान भुतेकर(७०, पळसखेड), मंदा अशोका चांगाडे(४०), संजय दिगंबर जोशी( मेहकर), सावित्रीबाई भगवान भुतेकर(६०, पळसखेड), प्रकाश भिमराव शिंदे(३२), शशीकला नलगे(६०, शिरोडा), विश्वास बबन सुर्वे ( २४, पुणे), त्रिबंक बडे( ७२), प्रल्हाद टापरे ६५, परांडा), पदमावत उदळकर(६५, मेहकर), सिताराम पवार(७२, हातगाव), सुनंदा मोहन चव्हाण(४५), नारायण शिंदे, दगडाई टापरे, सुलोचना काळे, कावेरी बोंदरे, मुक्ता शिंदे(परतूर) 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा