शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

उसाने भरलेला ट्रक उलटला, नागपुरचे दोघे जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 10:50 PM

जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

कोपरगाव (जि. अहमदनगर) -  नगर - मनमाड महामार्गावर उसाने भरलेला ट्रक (एम. एच. १८ एम. २२५१ ) कोपरगाव शहरालगत असलेल्या हॉटेल साई टुरिस्ट समोर उलटला. यात रस्त्याने जाणारे दोन पादचारी दबल्याने गंभीर जखमी झाले आहे, तर चालकाने उडी मारल्याने त्याचाही जीव वाचला. ही दुर्घटना शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. जवळच असलेल्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत ऊसाखाली दबलेल्या जयेश गौतम (वय २३, रा. नागपूर) व संतोष सेलोकर ( वय ३०, रा. नागपूर )  यांना  बाहेर काढले. जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात संतोष याच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. हे दोघेही शहरातील सोमैय्या कॉलेज येथे पॉयथॉन लेक्चर देण्यासाठी आले होते. नागपूर येथे जाण्यासाठी निघाले असतांना रस्त्यात हा अपघात झाला. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली असून चालकास ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Accidentअपघात