शहरं
Join us  
Trending Stories
1
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
2
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
3
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
4
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
5
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
6
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
7
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
8
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
9
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
10
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
11
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
13
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
14
पाकिस्तानात 8 वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; पॅसेंजर वाहनावर ओपन फायरिंग, 39 जणांचा मृत्यू
15
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
16
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
17
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
18
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
19
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
20
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा

ट्रक - एसटी बसचा अपघात : बसने घेतला पेट, 23 प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:11 AM

 औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर एसटी बसने पेट घेतल्यामुळे यात 23 प्रवासी जखमी झाले असून

अहमदनगर: औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर एसटी बसने पेट घेतल्यामुळे यात 23 प्रवासी जखमी झाले असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.बसमधील सुमारे 23 प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसने जागेवर पेट घेतला. आगीत बस पूर्ण जळून खाक झाली आहे. बस औरंगाबादवरून पुण्याला जात होती. त्याच वेळी नगरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणा-या ट्रकने बसला समोरून धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोरात होती की परिसरात मोठा आवाज झाला. बसमधील प्रवासी अपघाताच्या वेळी झोपेत होते. त्यामुळे नेमकं काय झालं हे प्रवाशांना समजलं नाही. बस चालकाच्या शेजारील भागात असलेले प्रवासी सर्वाधिक जखमी झाले आहेत. जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय