शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

व्यावसायिकाला लुटणारे दोघे आरोपी चोवीस तासांत जेरबंद

By शिवाजी पवार | Published: August 22, 2023 2:46 PM

दोघांनी शहरातील सरस्वती कॉलनी परिसरामध्ये राजू हरजी बंजारा (ह. मु येसगाव, ता.कोपरगाव) याला लुटले होते. 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरात खुर्च्या विक्रीसाठी आलेल्या परराज्यातील व्यावसायिकाला चाकूने जखमी करून त्याच्याकडे पैसे व मोबाईल लुटणाऱ्या दोन अटल चोरांना शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुद्देमालासह जेरबंद केले.

आरोपींमध्ये तंजील गफारखान (वय २५, रा. हुसेननगर) व आकाश दिनकर सौदागर (वय २३, सिद्धार्थनगर) यांचा समावेश आहे. दोघांनी शहरातील सरस्वती कॉलनी परिसरामध्ये राजू हरजी बंजारा (ह. मु येसगाव, ता.कोपरगाव) याला लुटले होते. 

 परिसरात खुर्ची विकण्यासाठी फेरी मारत असताना आरोपींनी बंजारा याला दमबाजी केली. त्याला कालव्याच्या बाजूला नेले. तेथे चाकूने त्याच्या हातावर वार करून खिशातील दीड हजार रुपये रक्कम व सात हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला. घटनेनंतर दोघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. दोघांनीही टोपी घातल्यामुळे त्यांची ओळख पटली नव्हती. मात्र पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन आरोपींचा शोध घेतला. त्यात खान व सौदागर यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

दोघेही शहरातील कांदा मार्केट परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.   दोघांनीही गुन्ह्याची कवली दिली. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला.