शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येत पार पडला भव्य दीपोत्सव, एकाचवेळी २५ लाख दिवे प्रज्वलित झाले, गिनीज बुकमध्ये झाली नोंद
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शिवसेनेचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच असायला हवं होतं'; अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
5
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
6
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
7
साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका
8
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
9
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
10
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

श्रीरामपुरात दोन किराणा दुकाने फोडली : ७० हजारांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 5:28 PM

शहरातील बाजारतळावरील दोन किराणा दुकान चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडले.

श्रीरामपूर : शहरातील बाजारतळावरील दोन किराणा दुकान चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडले. या दुकानातून चोरट्यांनी ७० हजारांचा किराणा माल चोरून नेला आहे.बाजार तळावर नगरपरिषद शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कांकरिया यांच्या शैलेश किराणा दुकानाचे मागील बाजूचे शटर कटावणीने वाकवून चोरट्यांनी दुकानातील सुमारे ४० हजाराचा किराणा माल चोरून नेला आहे. चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्यावर कपडा टाकून चोरी केली. शुक्रवारी रात्री पावणेतीन वाजण्याच्या ही चोरी झाली आहे.श्रीरामपूर-संगमनेर रोडवरील महावीर पापडीवाल यांच्या संतोष किराणा या नावाने दुकान आहे. या दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी दुकानातील तेल, तुपाचे बॉक्स, चणाडाळ, साखर, साबण असा सुमारे ३० हजाराचा माल चोरून नेला आहे. चोरटे रेल्वेलाईन पार करून पलीकडे गेले असावेत. रेल्वेलाईनजवळ हरभरा डाळ पडल्याचे निदर्शनास आले. कांकरिया व पापडीवाल यांनी दोघांनी दुकान चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर