शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
13
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
14
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
15
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

नगर-दौंड रोडवर अपघात, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:19 PM

लोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : नगर-दौंड रोडवर चिखली (ता. श्रीगोंदा) जवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकला धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाले. सचिन दत्तात्रय बारगुजे(वय ४५ वर्षे) व अशोक पवार (वय ५० वर्षे, दोघे रा. घोटवी ता. श्रीगोंदा)अशी अपघातामधील मृतांची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : नगर-दौंड रोडवर चिखली (ता. श्रीगोंदा) जवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकला धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाले. सचिन दत्तात्रय बारगुजे(वय ४५ वर्षे) व अशोक पवार (वय ५० वर्षे, दोघे रा. घोटवी ता. श्रीगोंदा)अशी अपघातामधील मृतांची नावे आहेत.दोन्ही युवक दुचाकीवरून नगरकडून घोटवी या त्यांच्या गावाकडे चालले होते. चिखलीनजीक अगरवाल कंपनीजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते दोघेही जागीच ठार झाले. चिखलीचे पोलीस पाटील बाळासाहेब लंके यांनी अपघाताची माहिती बेलवंडी पोलीसांना दिली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बजरंग गवळी पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर