शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन लाखाची रोकड पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:32 PM

नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा तालुक्यातील खडका फाटा टोलनाक्यावर आचारसंहिता कक्षाच्या नाका पथकाने एका कारमध्ये दोन लाख रुपयांची रोकड पकडली आहे.

नेवासा : नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा तालुक्यातील खडका फाटा टोलनाक्यावर आचारसंहिता कक्षाच्या नाका पथकाने एका कारमध्ये दोन लाख रुपयांची रोकड पकडली आहे.औरंगाबादकडून मुंबईकडे जाणारी एम.एच.-२०, ई.वाय.-९३९९ ब्रिझा कारमधून सदर रक्कम जप्त करण्यात आली. या कारला नाकाबंदी पथकाचे ई.डी. पाखरे यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश कानडे, संभाजी गर्जे, नितीन भताने यांनी सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान गाडीत एका पांढºया पिशवीत पाचशे रुपयांच्या नोटा असलेले चार बंडल अशी दोन लाख रुपयांची रोकड आढळून आली. घटनेनंतर पथकाने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख, शेखर शेलार यांना बोलवले. त्यांनी टोलनाका येथे या रकमेचा पंचनामा करून सदरची कार नेवासा तहसील कार्यालयात जमा केली आहे. सदर रक्कम पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर कोषागारात पाठविण्यात येईल. शहानिशा केल्यानंतरच पुढील कार्यवाही होणार असल्याचे येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019