शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

वसंत लोढा यांचा अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:24 AM

पाच कोटींच्या निविदांवर निर्णय अहमदनगर : महापालिकेच्या विविध प्रस्तावित विकास कामांच्या सुमारे पाच कोटी रुपयांच्या निवदा अंतिम मंजुरीसाठी मंगळवारी ...

पाच कोटींच्या निविदांवर निर्णय

अहमदनगर : महापालिकेच्या विविध प्रस्तावित विकास कामांच्या सुमारे पाच कोटी रुपयांच्या निवदा अंतिम मंजुरीसाठी मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीसमोर आहेत. स्थायी समितीच्या आठ सदस्यांची ही पहिलीच सभा असून, या सभेत निविदांचा निर्णय होणार आहे.

....

सदस्य नियुक्तीसाठी आज बैठका

अहमदनगर : महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी बुधवारी सर्वसाधारण सभा होत आहे. स्थायी समितीत सदस्य म्हणून जाण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधील नगरसेवकांकडून प्रयत्न सुरू असून, सदस्यांबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या मंगळवारी सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका होणार आहेत.

....

दुभाजकाला पांढरा रंग

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामहामार्गावरील दुभाजक काळा पडला होता. रात्रीच्या वेळी दुभाजक दिसत नसल्याने, वाहने दुभाजकावर जाऊन अपघात होत होतेे. त्यामुळे दुभाजकाला पांढरा रंग देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

...

महापौरांकडून झाडझडती

अहमदनगर : महापौर बाबासाहेब वाकळे यांनी लेखा व वित्त, विद्युत, प्रकल्प, पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागाची सोमवारी चांगलीच झाडझडती घेतली. विकास कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करण्याचा आदेश वाकळे यांनी दिला.

...