शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

विखे, काळे, तनपुरे, ढाकणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 1:57 PM

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशुतोष काळे, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, राजेश परजणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. 

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशुतोष काळे, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, राजेश परजणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.  राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी मतदारसंघातून राहाता येथे भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोपरगाव मतदारसंघातून शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी  काँग्रेसकडून तर राधाकृष्ण विखे यांचे मेहूणे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेवगाव-पाथर्डी मतदार संघातून केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. नगर शहरातून माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी बहुजन समाज पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीरामपूर मतदार संघातून शिवसेनेतर्फे काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उमेदवारी दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून लहू कानडे यांनी अर्ज दाखल केला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019