शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

घराची भिंत कोसळून महिला ठार; एक जखमी, साकूर परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 12:41 PM

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर परिसरात  शनिवारी (दि.२८ मार्च) सायंकाळी   वादळी वाºयासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून एक महिला ठार झाली. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

आश्वी : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर परिसरात  शनिवारी (दि.२८ मार्च) सायंकाळी   वादळी वाºयासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून एक महिला ठार झाली. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.      शनिवारी रात्री साडेसात  वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठारावरील साकुर  परिसरात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली होती. यावेळी आलेल्या जोरदार वाºयासह झालेल्या पावसाने बिरेवाडी येथील सावित्रा खेमनर यांच्या राहात्या घराची भिंत अंगावर पडून दगडाबाई सावित्रा खेमनर यांचे निधन झाले. तर मुलगा  बाळू सावित्रा खेमनर हे गंभीर जखमी झाले.  यावेळी झालेल्या पावसाने कांदा, टोमॅटो, गहू, हरभरा, टरबूज पिकांचे मोठे नुकसान केले आहे.  वादळात येथील मोठ मोठी झाडे वीज वाहक खांब व ट्रासफार्मर उन्मळून पडले आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरRainपाऊस