शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

कोण होणार श्रीगोंदा बाजार समितीचा सभापती? उपसभापतींंविरुध्दही अविश्वास ठराव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:36 PM

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात राजकारण पेटले आहे. उपसभापती वैभव पाचपुते यांच्याविरोधात  १२ संचालकांनी  अविश्वास ठराव दाखल केला आहे. नवीन सभापती, उपसभापती निवडीवर छुप्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

श्रीगोंदा :  श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात राजकारण पेटले आहे. उपसभापती वैभव पाचपुते यांच्याविरोधात  १२ संचालकांनी  अविश्वास ठराव दाखल केला आहे. नवीन सभापती, उपसभापती निवडीवर छुप्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पाचपुते यांच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर धनसिंग भोयटे, बाळासाहेब नाहाटा, संजय जामदार, संजय महांडूळे, मीना आढाव, भास्कर वागस्कर, विठ्ठल पाचपुते, शैला काटे, उर्मिला गिरमकर, राघू धायगुडे, सतीश पोखर्णा, उमेश पोटे यांच्या सह्या आहेत. 

गेल्या आठवड्यात बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता उपसभापतींवर अविश्वास ठराव झाला  आहे. त्यामुळे  सभापती उपसभापती नवीन येणार हे निश्चित आहे 

 बाजार समितीत सत्ता परिवर्तनाचा सारीपाठ मांडलेल्या काही संचालकांनी   नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांची भेट  घेतली होती. दरम्यान आता नवीन सभापती निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाMarket Yardमार्केट यार्ड