शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:19 AM

कर्जत : रूईगव्हाण : प्रकाश रजपूत, अश्विनी जामदार, रोहिणी पवार, आप्पासाहेब पवार, मालन काळे, मंगल टुले, इंदिरा ...

कर्जत :

रूईगव्हाण : प्रकाश रजपूत, अश्विनी जामदार, रोहिणी पवार, आप्पासाहेब पवार, मालन काळे, मंगल टुले, इंदिरा पवार.

भोसे : परशुराम क्षीरसागर, अश्विनी खराडे, वैशाली खराडे, संदीप चव्हाण, परशुराम ढोले, देवशाला खराडे, गणेश पवार.

खांडवी : संजय कांबळे, प्रवीण तापकीर, उषा रणपिसे, लक्ष्मण तापकीर, सुरेखा कदम, वैशाली तापकीर.

चांदे बुद्रूक : मारूती नवले, प्रकाश सूर्यवंशी, पुजा जगधने, योगेश जगधने, पुजा सूर्यवंशी, पुजा भंडारी, तात्यासाहेब जगताप, जनाबाई सूर्यवंशी, वृषाली जगताप.

मलठण : वंदना काळे, नितीन वाल्हेकर, वर्षा भिसे, शालन पोले, रानूबाई भिसे.

मांदळी : किरण गारूडकर, अलका गांगर्डे, शामली वाघ, धनेश गांगर्डे, अनिता भुजबळ, सुधीर बचाटे, सिंधू गांगर्डे.

थेरवडी : मनोहर गदादे, अर्चना गदादे, अश्विनी गिते, मोहन गोडसे, शामल थोरात, छाया गोडसे, वसंत कांबळे, मोहन गोडसे, छाया उकिरडे.

दुधोडी : रविंद्र जांभळे, लताबाई जांभळे, अश्विनी परकाळे, सिमा जांभळे, शारदा भोसले, रवींद्र जांभळे, लताबाई जांभळे.

नागलवाडी : कैलास कापरे, प्रवीण पवार, निर्मला बरकडे, विकास कवळे, सारिका मधे, अश्विनी शिंगटे, लक्ष्मण डाडर, प्रियंका डाडर, गिता पवळ. कोकणगाव : संभाजी बोरूडे, संगिता सूर्यवंशी, जयश्री सातपुते, महादेव गवारे, वैशाली गवारे, आशा गवारे.

नागापूर : राहुल निंभोरे, अश्विनी निंभोरे, चंदा निंभोरे, अंबादास जगताप, उज्ज्वला निंभोरे, सुशांत निंभोरे, ललिता निंभोरे.

थेरगाव : रामदास शिंदे, अनिता नन्नवरे, गिताबाई शिंदे, सुरेश जोगदंड, मिनीनाथ शिंदे, रूक्मिणी सकट, रेश्मा महारनवर, प्रतिक्षा महारनवर, सिंधू शिंदे.

नागमठाण : देविदास महारनवर, पूनम शिंदे, लक्ष्मी शिंदे, रमेश शिंदे, सुनीता शिंदे, दत्तात्रय पवार.

राक्षसवाडी बुद्रूक : निलेश काकडे, ताई दिंडोरे, प्रमिला शिंदे, हनुमंत कांबळे, दत्तात्रय श्रीराम, सावित्री कोपनर, अशोक कोपनर, निलम शेलार, प्रियंका कोपनर.

रातंजण : शरद सकट, अर्चना काळे, विलास काळे, तारामती धस, राजकुमार कणसे, आदिका बांदल.

रवळगाव : उद्धव खेडकर, रोहिनी खेडकर, पुष्पा रायकर, दादासाहेब सूर्यवंशी, सत्यभामा रायकर, अनिता खेडकर, दादासाहेब वायाळ, सचिन तनपुरे, मालन खेडकर.

बारडगाव दगडी : जयसिंग कदम, भामबाई कदम, ताई श्रीराम, संदीप काळे, कौशल्या कांबळे, जयश्री पिसे, कृष्णा मरळ, पांडुरंग गवळी, उज्ज्वला कदम.

चापडगाव : विक्रम निंबाळकर, कल्पना काळे, सुनिता धांडे, रणजितसिंह घनवट, जयश्री वरडुळे, इंदूबाई सोनवणे, अमोल शिंदे, राणी चव्हाण, संभाजी सोनवणे, जयदीप शिंदे, शालन बेद्रे.

पाटेवाडी : गंगाराम हंडाळ, छबाबाई बंडगर, शरद फाळके, वैशाली क्षीरसागर, सविता कदम, झुंबर राजगुरू, योगेश भोसले, शितल दळवी, संतोष देवकाते, ज्योती डिसले, शितल भंडारे.

पाटेगाव : सतीश देवकर, कविता इरकर, राणी बिडगर, दादासाहेब पाटील, कुंदा चौघुले, जान्हवी शेवाळे, विजय मोरे, नामदेव लाड, मनिषा कदम. चिंचोली रमजान : ज्ञानदेव पवार, रेखा वायसे, सुरेखा काळे, शांताबाई साळवे, बाबुलाल शेख.

सिद्धटेक : गणेश भोसले, योगिता भोसले, अभिजित मांढरे, उज्ज्वला बनकर, रेश्मा खोमणे, रमेश पवार, पोपटराव मोरे, सखाराम तांदळे, लताबाई सांगळे.

चिंचोली काळदाते : बापूसाहेब काळदाते, कांताबाई व्हरकटे, आशाबाई व्हरकटे, गणेश काळदाते, सरस्वती परहर, अनिता काळदाते, सुंदरदास आखाडे, डॉ. नंदलाल काळदाते, सोनाली काळदाते.

बाभूळगाव खालसा : मोहिनी कांबळे, ज्ञानदेव पाबळे, लक्ष्मी धनवडे, सुभाष पाबळे, ज्योती पुराणे, जयबुनिसा शेख, सचिन खेडकर, सुरेखा उदमले, छाया पुराणे.

भोसे : परशुराम क्षीरसागर, अश्विनी खराडे, वैशाली खराडे, संदीप चव्हाण, परशुराम ढोले, देवशाला खराडे, गणेश पवार.

आखोणी : सौदागर जाधव, केशर लष्करे, सचिन चव्हाण, राजाबाई सूळ, संतोष सायकर, मंगल सायकर.

बारडगाव सुद्रिक : अश्विनी पारखे, प्रतीक्षा गावडे, निलेश गावडे, राजेंद्र गावडे, लताबाई गावडे, प्रल्हाद गावडे, सुवर्णा सस्ते, संगिता जाधव, बापूसाहेब गायकवाड, युवराज सुद्रिक, शितल गावडे.

घुमरी : प्रमोद अनभुले, मंगल पांडुळे, मंदाबाई गाडे, भाऊसाहेब अनभुले, संगिता अनभुले, भिमबाई झगडे, सावळेराम क्षीरसागर, मंदाबाई अनभुले, हिराबाई निंबाळकर.

नांदगाव : भाऊसाहेब गुंड बाळासाहेब निंबाळकर, रोहिनी बागल, अण्णासाहेब बागल, सुरेखा जगताप, लताबाई गायकवाड, विजय शिंदे, कविता नेटके, सविता मांडगे.

गुरव पिंपरी : गंगाराम खामगळ, निकिता कोरटकर, जयेश सूर्यवंशी, स्वाती गंगावने, गितांजली सूर्यवंशी, रामदास सूर्यवंशी, आशा गावडे, स्वाती रासकर, सागर गंगावने, प्रकाश जगताप, छाया खामगळ.