शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

महिलेला कारावास

By admin | Published: August 27, 2014 10:55 PM

अहमदनगर : कार चालवून चौघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणात स्मिता दत्तात्रय देशमुख यांना न्यायदंडाधिकारी ए.पी. पाटील यांनी एक महिन्याची शिक्षा ठोठावली आहे.

अहमदनगर : बेभानपणे कार चालवून चौघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणात स्मिता दत्तात्रय देशमुख (वय ४८,रा. गुलमोहोर रोड, सावेडी) यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.पी. पाटील यांनी एक महिन्याची शिक्षा आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.नगर-मनमाड रोडवरील कॉर्नरवर देशमुख या कार चालवित होत्या. त्यांनी आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर ती कार एका चहाच्या टपरीजवळ चहा पित बसलेल्यांच्या अंगावर जावून धडकली. यामध्ये चहा पिणारे तिघे जण जखमी झाले. त्यांना जखमी करून आणखी एका दुचाकीवर ही कार आदळली. सदरचा विचित्र अपघात १९ आॅक्टोबर २०१२ रोजी घडला होता. या प्रकरणी या अपघातातील जखमी प्रशांत जिंदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू होता. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मनोज जायभाये आणि अ‍ॅड. नितीन वाघ यांनी चार साक्षीदार तपासले. अपघातास कारणीभूत असल्याचा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून स्मिता देशमुख यांना दोन वेगवेगळ््या कलमांन्वये न्यायालयाने एक महिना शिक्षा आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)