शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

जगाला धर्म शिकविण्यासाठी महासत्ता व्हायचेय- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 5:41 AM

साई समाधी शताब्दीनिमित्त साईनगरीत सुरू असलेल्या गंगागिरी हरिनाम सप्ताहाला बुधवारी भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिर्डी : भारताला अमेरिकेप्रमाणे व्यापारावर कब्जा करण्यासाठी किंवा चीनसारखे शेजारील देश गिळंकृत करण्यासाठी नाही, तर जगाला धर्म शिकविण्यासाठी महासत्ता व्हायचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिर्डीत व्यक्त केले. साई समाधी शताब्दीनिमित्त साईनगरीत सुरू असलेल्या गंगागिरी हरिनाम सप्ताहाला बुधवारी भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.महंत रामगिरी यांच्या प्रवचनानंतर भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधला़ संतांनी कलीयुगात उत्तम ग्रहस्थ जीवनाचा मार्ग दाखवणारा धर्म सांगितला़ भक्तीचा मार्ग सांगितला़ त्यामुळेच आपण तरलो़ या भक्तीची शक्ती व युक्ती सर्व जगाला देण्यासाठी भारताचे प्रयोजन आहे़ भारतमातेचे पुत्र म्हणून आपले ते कर्तव्य आहे. हाच संदेश जगाला देण्यासाठी भारत समर्थ झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.या वेळी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे उपस्थित होते़

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ