शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
2
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
3
Share Market Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात जोरदार खरेदी; Sensex-Nifty मध्ये तुफान तेजी
4
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
5
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
6
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
7
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
8
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
10
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
11
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
12
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
13
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
15
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
16
भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!
17
ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी! पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
19
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
20
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट

जामखेड तालुक्यात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 6:30 PM

जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील अरणेश्वर विद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेली आकांक्षा किशोर ससाणे (वय १७) हिने राहत्या घराच्या पाठिमागील पत्र्याच्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.  

जामखेड : तालुक्यातील अरणगाव येथील अरणेश्वर विद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेली आकांक्षा किशोर ससाणे (वय १७) हिने राहत्या घराच्या पाठिमागील पत्र्याच्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.   अरणगाव येथील उमेश शामराव ससाणे यांनी पोलिसात घटनेची माहिती दिली आहे. पुतणी आकांक्षा किशोर ससाणे हिने मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठिमागील पत्र्याच्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ती इयत्ता बारावीमध्ये अरणगाव येथील अरणेश्वर विद्यालयात शिक्षण घेत होती. नुकतीच तिने प्रॅक्टीकल परीक्षा दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकली नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडStudentविद्यार्थी