शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
2
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
3
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
4
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
5
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
6
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
7
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
8
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
9
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
10
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
11
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
12
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
13
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
14
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
16
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
17
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
18
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
19
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
20
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

फरार आरोपी दोन वर्षानंतर जेरबंद; अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 4:46 PM

घाटघर येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला दोन वर्षांनी राजूर पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी रात्री जेरबंद केले. भगवान पंढरीनाथ जगनर असे या आरोपीचे नाव आहे. 

भंडारदरा :   परिसरातील घाटघर येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला दोन वर्षांनी राजूर पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी रात्री जेरबंद केले. भगवान पंढरीनाथ जगनर असे या आरोपीचे नाव आहे.  घाटघर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार प्रकरणात भगवान जगनर हा आरोपी मागील दोन वर्षापासून फरार होता. हा आरोपी वांरवार पोलिसांना चकवा देत होता. परंतु राजूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या कर्मचाºयासह सापळा रचून आरोपीस घाटघर येथील त्याच्या राहात्या घरातून सकाळी पाच वाजता ताब्यात घेतले. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या सहका-यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेCrime Newsगुन्हेगारी