शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, भाऊबीजदिनीच अपघात; दोन तरुण जागीच ठार

By सुदाम देशमुख | Published: October 26, 2022 8:31 PM

संगमनेर तालुक्यातील घटना; भाऊबीजेच्या दिवशी अपघात; साकुर परिसरात हळहळ

घारगाव (जि. अहमदनगर) : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि. २६ ऑक्टोंबर) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारात घडली. 

संगमनेर ते साकुर रोडवरील पिंपळगाव देपा परिसरात अज्ञात वाहनाने दुचाकीला (क्र. एम.एच.१७ सी.जी. ९९४८) जोरदार धडक दिली. यात ओम राहुल पेंडभाजे (वय-१९, रा. साकुर) व शुभम सदाशिव टेकुडे ( वय-१८,देवगीरे वस्ती, साकुर)  हे दोघेही जागीच ठार झाले. याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी,  अमोल पेंडभाजे व शुभम टेकुडे हे दोघे तरूण बुधवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून संगमनेरकडे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेही ठार झाले. अपघात झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही रुग्णवाहिकेतून औषधोपचारासाठी संगमनेर येथे नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे, संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या दोन्ही तरूणांच्या अपघाती मृत्यूने साकूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगरDiwaliदिवाळी 2022