शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांच्या विरोधानंतरही अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिक हजर; महायुतीत वाद उफाळणार?
2
Hathras Stampede : "मी सत्संगला जाण्यापासून रोखलं पण..."; चेंगराचेंगरीत कुटुंब उद्ध्वस्त, काळजात चर्र करणारी घटना
3
Hathras Stampede : हाथरसचं सत्संग मैदान बनलं 'स्मशानभूमी'; चेंगराचेंगरीतील ११६ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
4
बसचा ब्रेक अचानक झाला फेल; जवानांनी वाचवला ४० प्रवाशांचा जीव, १० जण जखमी
5
हाथरस सत्संग घटनेत १२१ भाविकांचा मृत्यू; पोलिसांच्या FIR मध्ये प्रवचन देणाऱ्या 'भोले बाबा'चे नावच नाही
6
Share Market Opening : सेन्सेक्सनं रचला इतिहास, पहिल्यांदाच ८०००० पार, निफ्टीही ऑल टाईम हायवर
7
मविआच्या ३ उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; माघार की घोडेबाजार? फैसला शुक्रवारी
8
Zomato ची मोठी घोषणा, फूड डिलिव्हरी कंपनी नाही करणार 'हा' व्यवसाय; मागे घेतला निर्णय
9
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण
10
ललित मोदीची मुलगी आलिया व्यवसायात आजमावतेय नशिब; माहितीये कोणत्या कंपनीची आहे मालकीण?
11
धक्कादायक! बर्थडे पार्टीला दारु कमी पडली, तीन तरुणांनी मित्राला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले
12
रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन् किंकाळ्या...; मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक
13
मराठा आरक्षणाविरोधी याचिकांमध्ये मागासवर्ग आयोग महत्त्वाचा प्रतिवादी
14
MSRDC चे प्रकल्प, कार्यालये सौरऊर्जेने उजळणार; संपूर्णपणे अक्षय्य ऊर्जेच्या वापराच्या दिशेने पाऊल
15
बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांशी बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा
16
आधी हिजाबबंदी, आता जीन्स, टी-शर्टलाही मनाई; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवा ड्रेसकोड
17
नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती
18
दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता
19
जगातलं सर्वांत कमी उंचीचं जोडपं! लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला, पण आज..
20
...तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे; राहुल गांधी यांचा उदय, घसरण आणि पुन्हा उदय

बु-हाणनगर योजनेचे पाणी चिचोंडीपर्यंत आणू-बबनराव पाचपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 5:20 PM

नगर तालुक्यातील बु-हाणनगर योजनेचे पाणी टाकळी काझीपर्यंत येते. ते पुढे चिचोंडी पाटील व परिसरातील गावांना देण्यासाठी सुधारित आराखडा तयार करणार आहे. चिचोंडी पाटीलसह परिसरातील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिले.

अहमदनगर : नगर तालुक्यातील बु-हाणनगर योजनेचे पाणी टाकळी काझीपर्यंत येते. ते पुढे चिचोंडी पाटील व परिसरातील गावांना देण्यासाठी सुधारित आराखडा तयार करणार आहे. चिचोंडी पाटीलसह परिसरातील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिले.नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गटात पाचपुते यांनी प्रचार सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. पाचपुते म्हणाले, लोकसभेत भाजपचे सरकार असून विधानसभेलाही युतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे साकळाई योजनाही मीच पूर्ण करणार आहे. बु-हाणनगर पाणी योजनेचे पाणी चिचोंडी पाटील, दशमीगव्हाण, सांडवा, मांडवा, आठवड आदी उर्वरित गावांसाठी देण्यासाठी नव्याने प्रस्ताव करू. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक बाजीराव हजारे, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, उपसभापती प्रवीण कोकाटे, सेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र भगत, पंचायत समिती सदस्य संदीप गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्य बापू सदाफुले, माजी सरपंच शंकर पवार, उपसरपंच महेश जगताप, बबन शेळके, माजी पंचायत समिती सदस्य पोपट निमसे, बाळासाहेब ठोंबरे, राजू कोकाटे, युवा मोर्चाचे मनोज कोकाटे आदी उपस्थित होते.कर्डिलेंचे कार्यकर्ते प्रचारात..आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपल्या निवासस्थानी नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पाचपुते यांच्या मागे ताकद उभी करण्याची सूचना केली. हा आदेश पाळत कर्डिले यांचे कार्यकर्ते आता पाचपुते यांच्या प्रचारात सक्रिय झालेले दिसत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019