शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

पक्षनिधीत गैरव्यवहाराचा करुणा मुंडेंवर गुन्हा दाखल; २२ लाख रोख, सोनेही घेतल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 9:31 AM

करुणा मुंडे यांनी २२ लाख ४५ हजार रुपये आणि १२ लाख रुपये किमतीचे सोने परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.   

संगमनेर (जि. अहमदनगर) : पक्ष उभारणीसाठी घेतलेले रुपये आणि सोने परत न केल्याने, करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा यांच्याविरोधात शनिवारी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करुणा मुंडे यांनी २२ लाख ४५ हजार रुपये आणि १२ लाख रुपये किमतीचे सोने परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.   करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा (रा. ११०१, ६४, ग्रीन सांताक्रुझ वेस्ट, मुंबई) यांच्या विरुद्ध भारत संभाजी भोसले (४०, रा. कोंची, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाची मागणी केल्यावर ‘मैं अजय देडे को भेज तुमको खत्म करूंगी’ अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  

करुणा मुंडे यांनीही दिली होती फिर्याद माझी ३० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली, अशी फिर्याद ऑगस्ट महिन्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात करुणा मुंडे यांनी दिली होती. त्यावरून भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती, कोंची, निमगाव जाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAhmednagarअहमदनगर