शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

"राष्ट्रविरोधी ताकदीशी हात मिळवण्यास काँग्रेस मागे पुढे पाहत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:23 PM

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांची टीका

संगमनेर : काँग्रेस जेव्हा सत्तेपासून दूर असते तेव्हा काँग्रेस बेचैन असते. दुर्भाग्यपूर्ण ८० चे दशक पहा अथवा वर्तमान स्थिती पहा. राष्ट्रविरोधी ताकदीशी हात मिळवण्यास काँग्रेस मागे पुढे पाहत नाही. पीएफआयवर बंदीवरून काँग्रेस नेत्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केली.   केंद्रीय राज्यमंत्री पटेल हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर असून शुक्रवारी ( दि.२९) ते संगमनेरात आले होते. त्यांच्यासमवेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. संगमनेरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पटेल यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पक्षाला जोडता येत नाही आणि राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत. उद्देश चांगला नसेल तर त्याचे परिणाम देखील चांगले निघत नाहीत. असेही पटेल म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाAhmednagarअहमदनगर