शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
3
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
4
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
5
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
6
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
7
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
8
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
9
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
10
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
11
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
13
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
14
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
15
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
16
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
17
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
18
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
19
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
20
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक

गुरूपोर्णिमेनिमित्त देवगडला भाविकांची मांदीयाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 2:15 PM

तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपोर्णिमेनिमित्त पहाटेपासून भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

नेवासा : तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपोर्णिमेनिमित्त पहाटेपासून भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.गुरुपोर्णिमेनिमित्त श्री गुरुदेव दत्तपिठाचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते वेद मंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला. यावेळी महाआरती करण्यात आली. पहाटे पासूनच भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगाचे रूपांतर मोठ्या दर्शन बारीत झाले.सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान ज्ञानसागर सभामंडपामध्ये गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री श्रीमती सरुबाई पाटील यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा