शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

मागच्या ५ वर्षात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम काम केलं- राधाकृष्ण विखे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2022 4:22 PM

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सत्कार यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावेळी पाहायला मिळाला.

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केले आहे. संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सत्कार यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावेळी पाहायला मिळाला. तसेच हे सरकार जनसामान्यांचा सरकार असल्याचे देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे मागच्या पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम काम केले. त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक उपक्रम सुरु झाले, असं कौतुकही राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील