शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

दरोडेखोर शंभू भोसले गजाआड

By admin | Published: July 14, 2016 1:21 AM

अहमदनगर : दरोड्यासह विविध गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला शंभू कुंज्या भोसले याला बुधवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून नगर शहरातील नालेगाव परिसरात ताब्यात घेतले़

अहमदनगर : दरोड्यासह विविध गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला शंभू कुंज्या भोसले याला बुधवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून नगर शहरातील नालेगाव परिसरात ताब्यात घेतले़ पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली़ श्रीगोंदा तालुक्यातील फरार आरोपी शंभू भोसले नालेगाव परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती़ माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने, पोलीस हेडकॉस्टेबल योगेश सोनवणे, पोलीस नाईक दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, भगिनाथ पंचमुखी, विनोद मासलकर, सचिन कोळेकर यांनी आरोपीला नालेगाव परिसरात ताब्यात घेतले़ बेलवंडी पोलिसांना दरोडा आणि फसवणूक गुन्ह्यात भोसले हवा होता़ (प्रतिनिधी)