शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

गोमांस विक्री प्रकरणी पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:19 PM

गोमांसांची विक्री सुरू असलेल्या पाच ठिकाणी शहर पोलिसांनी गुरुवारी कारवाई करुन सुमारे साडेसातशे किलो मांस जप्त केले.

संगमनेर : गोमांसांची विक्री सुरू असलेल्या पाच ठिकाणी शहर पोलिसांनी गुरुवारी कारवाई करुन सुमारे साडेसातशे किलो मांस जप्त केले. मोगलपुरा परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.जहिर इर्शाद कुरेशी (वय ३५, रा.भारतनगर), रशिद सुलतान कुरेशी (वय ३८, रा.मोगलपुरा), शेहबाज गुलफाम कुरेशी (वय २७, रा.मोगलपुरा), उमर शकरू कुरेशी (वय ३७, रा.मोगलपुरा), मुर्शरफ बशीर कुरेशी (वय ३०, रा. मोगलपुरा, सर्व रा. संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक अभय परमार पथकासह सदर ठिकाणी गेले असता त्यांना मोठ्या प्रमाणात गोमांसांची विक्री होत असल्याचे निर्देशनास आले. विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मासांची विक्री करणारे अनेक जण पोलीस आल्याचे पाहून पळून गेले. मोगलपुरा परिसरातील पाच ठिकाणाहून सुमारे साडेसातशे किलो गोवंशाचे मांस जप्त करण्यात आले. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे, पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे, सहायक फौजदार राजा गायकवाड, पोलीस नाईक अमित महाजन, पोलीस कॉँस्टेबल सागर धुमाळ, महादेव हांडे, प्रमोद गाडेकर, धनंजय महाले, अमृत आढाव आदींचा समावेश होता. पोलीस निरीक्षक परमार पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर