शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

राहात्याच्या विकास कामांसाठी चार कोटी

By admin | Published: August 31, 2016 12:21 AM

राहाता : राहाता नगर पालिकेला विविध विकास कामाकरीता राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने स्वतंत्र आदेश काढून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्षा पुष्पाताई सोमवंशी यांनी दिली.

राहाता : राहाता नगर पालिकेला विविध विकास कामाकरीता राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने स्वतंत्र आदेश काढून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्षा पुष्पाताई सोमवंशी यांनी दिली.सोमवंशी म्हणाल्या, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता नगर पालिकेला विविध विकास कामांकरीता निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने निधी देण्याचे कबूल केले़ याकरीता राहाता नगर पालिकेचे मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी तातडीने २४ आॅगस्ट रोजी प्रस्ताव सादर केला़ तो एका दिवसात मंजूर करण्यात आला. सद्यस्थितीला राहाता शहरात चार कोटी रुपयांची विकास कामे सुरु आहे़ यात आणखी नव्या विकास कामाची भर पडणार आहे़ अजुन बरीच विकास कामे राधाकृष्ण विखे व डॉ़ सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे. शहरात सध्या सुरु असलेली कामे वेगात व शिस्तबध्दरीत्या पूर्ण करण्यात येत असून नव्याने मंजूर झालेल्या निधीतुन शहरातील गटारी, रस्ते व एलईडी दिवे बसवणार असल्याचे नगराध्यक्षा सोमवंशी यांनी सांगितले़(वार्ताहर)