शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

Gram Sabha: पुणतांबा ग्रामस्थांचा ग्रामसभेतून सभात्याग

By सुदाम देशमुख | Published: August 23, 2022 12:02 PM

Gram Sabha: पुणतांबा येथील पंधरा ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा आज पुणतांबा येथील ग्राम सचिवालयमध्ये पुणतांबा गावचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

अहमदनगर - पुणतांबा येथील पंधरा ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा आज पुणतांबा येथील ग्राम सचिवालयमध्ये पुणतांबा गावचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभा सुरू होण्या अगोदरच विकास आघाडीचे अध्यक्ष विठ्लराव जाधव यांनी सतरा कोटी रुपयांच्या जलस्वराज्य टप्पा दोन योजनेतील राहिलेल्या त्रुटी बाबत ठेकेदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित राहत नाही, तसेच याबाबत वेगळी ग्रामसभा घेत याची जबाबदारी कोणावर टाकणार? असे प्रश्न उपस्थित केला. ठेकेदार, अधिकारी यांना पाठीशी घालण्याचे काम समितीने करू नये आणि असे जर होत असेल तर आम्ही या ग्रामसभेचा त्याग करतो असे सांगत व  निषेधाच्या घोषणा देत ग्रामसभेचा त्याग केला. आठ दिवसात या योजनेच्या संपूर्ण चौकशीसाठी आंदोलन करू. चौकशीत दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्या वर गुन्हे दाखल करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरgram panchayatग्राम पंचायत