शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

जामखेड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाशी पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 6:12 PM

राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पवार यांनी शुक्रवारी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. पवार यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील राष्टवादीचे कार्यकर्ते मुंबईकडे इडी कार्यालयाकडे निघाले होते. त्यांना वाशी येथे दुपारच्या दरम्यान ताब्यात घेतले आहे. 

जामखेड : राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पवार यांनी शुक्रवारी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. पवार यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील राष्टवादीचे कार्यकर्ते मुंबईकडे इडी कार्यालयाकडे निघाले होते. त्यांना वाशी येथे दुपारच्या दरम्यान ताब्यात घेतले आहे.  जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरातील राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी नरेंद्र जाधव, शरद शिंदे, गणेश चव्हाण, कांतीलाल वाळुंजकर, सचिन डोंगरे, हनुमंत भोसले यांना  पवार यांच्या समर्थन करण्यासाठी मुंबईला सकाळीच रवाना झाले होते. मुंबई येथे जात असताना नवी मुंबई पोलिसांनी वाशी येथे या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पदाधिका-यांना पोलिसांनी अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण