शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

नगर शहरात साजरा झाला झावळ्यांचा रविवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2023 4:17 PM

प्रभागत फेरीत सहभागी झालेल्या मुलांनी आपल्या झावळ्या फुलांनी सजविल्या होत्या.

अहमदनगर: अहमदनगर पहिली मंडळी चर्चच्यावतीने पवित्र सप्ताहानिमित्त (पाम संडे) रविवारी नगर शहरातून ‘झावळ्याची प्रभात फेरी’ काढण्यात आली. या फेरीत विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

प्रभागत फेरीत सहभागी झालेल्या मुलांनी आपल्या झावळ्या फुलांनी सजविल्या होत्या. पाम संडे हा सण ईस्टर संडेच्या एक आठवड्यापूर्वी साजरा केला जातो. जेरुसलेम नगरीत प्रभू येशुचा प्रवेश आणि त्यानंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या रविवारने होते.त्यांचे स्मरण म्हणून ही प्रतिकात्मक फेरी प्रत्येक वर्षी काढली जाते. त्यात मंडळी मधील सर्व सभासद सहभागी झाले होते. या फेरीला पहिली मंडळी सीएनआय चर्च, हातपुरा येथून प्रारंभ झाल्यानंतर ही फेरी धरती चौक, वस्तू संग्रहालय, नालबंद खुंट, जुना कापड बाजार, भिंगार चौक, माणिकचौक, चाँद सुलताना हायस्कूल, बंगाल चौक, युनियन कॉलेज मार्गे पुन्हा चर्च येथे सांगता झाली.

याप्रसंगी रेव्ह. जे.आर.वाघमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. फेरीत चर्चचे सचिव अमोल लोंढे, खजिनदार सॅम्युअल खरात, कमेटी सभासद प्रसन्न शिंदे, समिती अध्यक्ष राहुल थोरात, गिरिष शिरसाठ, गिरिष लाड, हर्षल जाधव, इम्यानुयल जाधव, प्रविण देठे, संकर्ष क्षेत्रे, प्रितम जाधव, राजू गांधी, सुमित ढगे आदिंसह खिस्त समाज बांधव सहभागी झाले होते.