शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कोपरगावचा कांदा दुबईच्या बाजारात

By admin | Published: July 24, 2016 11:48 PM

कोपरगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दोघा व्यापाऱ्यांनी थेट दुबईला कांदा पाठवला आहे.

कोपरगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दोघा व्यापाऱ्यांनी थेट दुबईला कांदा पाठवला आहे. कोपरगाव येथील व्यापारी ऋषिकेश सांगळे व मोसीन रियाज अहमद खान या दोन तरूण व्यापाऱ्यांनी एकत्र येऊ रविवारी २६ टन कांदा कोपरगाव येथून मुंबई मार्गे दुबईच्या बाजापेठेत पाठविला. कोपरगाव तालुक्यातून विदेशात कांदा पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याला उत्तम प्रकारे पॅकिंग करून ५० एमएमच्या आकाराचा कांदा, आकर्षक गोणीत २० किलोप्रमाणे पॅक करण्यात आला आहे, अशी माहिती सांगळे यांनी दिली. अशा प्रकारे विदेशात आपण पहिल्यांदाच विक्रीसाठी कांदा पाठवित आहोत. भविष्यात कोपरगावचा आणखी माल विदेशी बाजारपेठेत पोहोचविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगळे म्हणाले. दरम्यान, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मधुकर टेके, सचिव पवार, कर्मचारी, व्यापारी, संघटनेच्या वतीने ऋषिकेश सांगळे, मोसीन रियाज अहमद खान यांचे अभिनंदन करण्यात आले.(प्रतिनिधी)