शहरं
Join us  
Trending Stories
1
Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
2
Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     
3
निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
4
आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...
5
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 
6
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे
7
Kojagiri Purnima 2024: कोजागरीला गजपूजाविधी व्रत केल्याने होते ऐश्वर्यप्राप्ती; जाणून घ्या विधी!
8
Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या
9
चीन आणि तैवानमध्ये संघर्ष वाढला; १५३ फायटर जेट विमानं तैनात, युद्धासाठी आव्हान
10
Vastu Shastra: श्रीमंतांच्या घरात हमखास सापडतील 'या' सात वस्तू; धनवृद्धीसाठी आजच आणा!
11
मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
12
Aadhaar Card मधील मोबाइल नंबर ऑनलाइन बदलता येतो का? काय आहे नंबर बदलण्याची प्रक्रिया
13
कौतुकास्पद! सहावीत नापास झाली, पण हार नाही मानली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात IAS
14
अपंगत्वाच्या आधारावर MBBS मध्ये प्रवेश रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका
16
सावधान! गर्लफ्रेंडची कॉल हिस्ट्री, चॅट्स पाहताय? बॉयफ्रेंडची अशी होतेय फसवणूक...
17
अश्विनबद्दल हे काय बोलून गेला पाकिस्तानचा रमीझ राजा... Video पाहून भारतीयांना नक्कीच येईल राग
18
आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 
19
बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार, कोअर कमिटीत निर्णय
20
डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी

श्रीगोंद्यात अडकलेले मजूर निघाले मायभूमीकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 3:59 PM

श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील मजुरांना आपल्या घरी सोडविण्याची मोहीम हाती घेतली आहे. हिंगोली येथील २० मजुरांना घेऊन पहिली बस बुधवारी (दि.६ मे) दुपारी ३ वाजता श्रीगोंद्यातून रवाना झाली. उत्तरप्रदेश मधील ४७६ मजुरांना सोडविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

श्रीगोंदा : श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील मजुरांना आपल्या घरी सोडविण्याची मोहीम हाती घेतली आहे. हिंगोली येथील २० मजुरांना घेऊन पहिली बस बुधवारी (दि.६ मे) दुपारी ३ वाजता श्रीगोंद्यातून रवाना झाली. उत्तरप्रदेश मधील ४७६ मजुरांना सोडविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.  मजुरांना सोडविण्यासाठी काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलाने चार बसेसची व्यवस्था केली आहे, अशी माहिती परिक्रमा संकुलचे सचिव विक्रमसिंह पाचपुते यांनी दिली. तर भारतीय काँग्रेस पक्षाने परप्रांतीय मजुरांची रेल्वेची तिकिटे काढून व्यवस्था केली आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी दिली. श्रीगोंदा येथील चंद्रकांत चौधरी यांनी सर्व मजुरांसाठी बसमध्ये नाष्टा म्हणून भेळीची व्यवस्था केली आहे.  श्रीगोंद्यात बाहेरील राज्यातील १ हजार ८६२ राज्याबाहेरील ५ हजार १२ मजूर आहेत. सर्व मजुरांना रेल्वे आणि बस उपलब्धतेनुसार त्यांच्या जिल्ह्यात सोडविण्यात येईल. त्यासाठी आम्ही नियोजन करीत आहोत. मजुरांना गाडीत बसण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे, असे श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी सांगितले.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार