शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

नाशिकचा कांदा कोपरगाव समितीत

By admin | Published: August 24, 2016 12:13 AM

कोपरगाव : लासलगावच्या बाजारात कांद्याला अतिशय कमी बाजारभाव मिळू लागल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर कोपरगाव

कोपरगाव : लासलगावच्या बाजारात कांद्याला अतिशय कमी बाजारभाव मिळू लागल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणला. त्यामुळे एकाच दिवसात सुमारे २० हजार कांदा गोण्यांची आवक झाली.लासलगाव बाजार समितीमध्ये खुल्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना विक्रीस आणलेला कांदा परत न्यावा लागला. मात्र कोपरगाव बाजार समितीत किमान २०० ते कमाल ९०० रूपयांचा भाव असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला. त्यामुळे दिवसभरात व्यापारी ऋषिकेश सांगळे, आप्पासाहेब सांगळे, मोहसीन रियाज अहमदखान, तेजमल धाडीवाल, महेंद्रकुमार ठक्कर या व्यापाऱ्यांनी हा कांदा खरेदी केला. चांगल्या प्रतिच्या कांद्याला सुमारे १ हजार रूपये क्विंटलचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.(प्रतिनिधी)