शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

पुणतांबा स्टेशनवर ग्रामस्थांचे रेल रोको आंदोलन; सर्व रेल्वे थांबविण्याची मागणी : वंदे भारतही खोळंबली

By सचिन धर्मापुरीकर | Published: August 15, 2024 4:57 PM

आंदोलनामुळे कोपरगाव, कान्हेगाव, श्रीरामपूर येथे रेल्वे थांबविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

सचिन धर्मापुरीकर, लोकमत न्यूज नेटवर्ककोपरगाव (जि. अहमदनगर) : सर्व प्रवासी गाड्यांना पुणतांबा रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, आरक्षण खिडकी, तिकीट खिडकी सुरू  करावी आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनी रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे कोपरगाव, कान्हेगाव, श्रीरामपूर येथे रेल्वे थांबविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

कोपरगाव पासून जवळच असलेल्या पुणतांबा रेल्वे स्टेशनवर ग्रामस्थांनी गुरूवारी सकाळी दहा वाजता रेल्वे रोको आंदोलन केले. सर्व प्रवासी गाड्यांना पुणतांबा रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, आरक्षण खिडकी, तिकीट खिडकी सुरू करावी, रेल्वे प्रशासन कर्मचारी अरेरावी करतात त्यांना चाप बसावा, तसेच कोविड नंतर ज्या रेल्वे बंद केल्या त्या सुरू कराव्यात या प्रमुख मागण्या ग्रामस्थांच्या आहे. पुणतांबा येथे सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले. यात पुणतांबा ग्रामस्थ बरोबर पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रेल्वे रुळावर सर्वांनी बैठक मारली. या रेल रोको आंदोलनात बंदोबस्तासाठी रेल्वे पोलीस फोर्स तसेच महाराष्ट्र पोलीस असे मिळून एकूण शंभर कर्मचारी तैणात होते. उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहेत. दुपारी बारावाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते.वं

दे भारत रेल्वे एक तास पासून मागच्या कोन्हेगाव स्टेशन वर उभी असल्याची आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर