शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

चर्चमध्ये प्रवेशासाठी धर्मगुरुंचे उपोषण

By admin | Published: March 20, 2016 12:42 AM

अहमदनगर : अहमदनगर पहिली मंडळी (कॅग्रीगेशनल) ह्यूम मेमोरिअल चर्चमध्ये भक्ती करण्यासाठी जाणाऱ्या धर्मगुरू व भक्तांना अडथळा करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी.

अहमदनगर : अहमदनगर पहिली मंडळी (कॅग्रीगेशनल) ह्यूम मेमोरिअल चर्चमध्ये भक्ती करण्यासाठी जाणाऱ्या धर्मगुरू व भक्तांना अडथळा करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी. सभासदांना घटना व नियमानुसार लोकशाही पद्धतीने कार्यकारी मंडळ निवडण्याचे अधिकार मिळावेत, या मागणीसाठी हंगामी मॉडरेटर रेव्ह. सनी पी. मिसाळ, चर्च कौन्सिलचे सेक्रेटरी रेव्ह. सुनील भांबळ, धर्मगुरू रेव्ह. संजय मिसाळ यांच्यासह भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी त्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांची भेटही घेतली. ह्यूम मेमोरिअल चर्चचे हंगामी मॉडरेटर सी. बी. उजागरे यांचे निधन झाले. त्यांच्या जागेवर सेवाजेष्ठतेनुसार सनी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. ते चर्चमध्ये भक्ती करण्यासाठी गेले असता विरोधी मंडळाने त्यांना भक्ती करण्यास अटकाव करत शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी धर्मगुरूंना चर्चमध्ये उपासना करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने चर्चमध्ये भक्ती करण्यासाठी जाणाऱ्या धर्मगुरू व भक्तांना अडथळा करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी. सभासदांना घटना व नियमानुसार लोकशाही पद्धतीने कार्यकारी मंडळ निवडण्याचे अधिकार मिळावेत, सरकारी आॅडिटर यांच्यामार्फत संस्थेचे आॅडिट करण्यात यावे, चर्चच्या गेल्या दहा वर्षातील पैशांचा हिशोब घेण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात रेव्ह. मिसाळ, सेक्रेटरी रेव्ह.भांबळ, यांच्यासह नंदप्रकाश शिंदे, प्रकाश कांबळे, रुबेन त्रिभूवन, विनोद भालेराव, शारदा वाघमारे, श्रद्धा बावर, प्रिया मिसाळ यांच्यासह भाविक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)