शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

साईचरणी साडेसहा कोटींचे दान

By admin | Published: April 07, 2017 9:38 PM

देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी साईबाबांच्या झोळीत रोख व वस्तू रूपाने तब्बल साडेसहा कोटी सहा लाखांचे विक्रमी दान अर्पण केले़ यात जवळपास सव्वा दोन लाखांच्या परकीय चलनाचाही समावेश आहे़

शिर्डी : रामनवमी उत्सवकाळात देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी साईबाबांच्या झोळीत रोख व वस्तू रूपाने तब्बल साडेसहा कोटी सहा लाखांचे विक्रमी दान अर्पण केले़ यात जवळपास सव्वा दोन लाखांच्या परकीय चलनाचाही समावेश आहे़रामनवमी काळातील दानपेट्यांची शुक्रवारी मोजदाद करण्यात आली़ यात दक्षिणा पेट्यांमध्ये १ कोटी ५४ लाख रुपये रोख, तसेच ६ लाख ३३ हजार रुपये किमतीचे २६१ ग्रॅम सोने व ८६ हजार रुपये किमतीची २ हजार ७०० ग्रॅम चांदी जमा झाली़ उत्सवकाळात भाविकांनी आॅनलाइन देणगीद्वारे २२ लाख ६८ हजार रुपये पाठविले. तर चेक डी.डी द्वारे १२ लाख ९३ हजार , मनिआॅर्डरद्वारे २ लाख ३८ हजार, डेबिट कार्डच्या माध्यमातून १८ लाख संस्थानच्या तिजोरीत जमा झाले़ याशिवाय विदेशी भाविकांनी जवळपास २ लाख ३३ हजारांचे परकीय चलन साईबाबांच्या झोळीत अर्पण केले़ यात आॅस्ट्रेलिया, कॅनडा, कुवेत, मलेशिया, नेपाळ, कतार, सिंगापूर, अमेरिका, इंग्लंड, थायलंड, श्रीलंका, आफ्रिका, सौदी अरेबिया या देशांतील परकीय चलनांचा समावेश आहे.हैद्राबादच्या भाविकाने साईमंदिरातील समाधीच्या कठड्यांना जवळपास साडेतीन कोटींचे बारा किलो सोने लावले. आग्रा येथील भाविक दांपत्यानेही द्वारकामाईत छत्तीस लाखांचे चांदीचे मखर बसवले़ एका भाविकाने संस्थानला दोन चांदीच्या दक्षिणा पेट्या भेट दिल्या़ त्यांची किंमत जवळपास साडेचार लाख रुपये आहे़ संस्थानच्या विविध बँकांमध्ये अठराशे कोटींच्या ठेवी, तीनशे ऐंशी किलो सोने व साडेचार हजार किलो चांदी जमा आहे़