शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

धक्कादायक! शाळकरी मुलीला छतावर नेलं; हात-पाय, तोंड बांधून सोडून दिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 1:28 PM

शाळेच्या भिंतीवरून आत आला अन् तिला घेऊन गेला...

अहमदनगर : एका १३ वर्षीय शाळकरी मुलीला छतावर नेऊन तिचे हातपाय व तोंड बांधल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ५) सायंकाळी समोर आला आहे. तालुक्यातील पिंपळगाव उजैनी परिसरातील एका शाळेतील या घटनेमुळे खळबळ उडाली असून, यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

तिच्यासोबत नेमके काय घडले?   मुलीच्या माहितीनुसार, ती तिच्या मैत्रिणीसोबत स्वच्छतागृहात गेली होती. नंतर ती एकटीच पाठीमागे राहिली. त्यावेळी शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेऊन एकजण आत आला. त्याने मुलीस बळजबरीने पकडून स्वयंपाक खोलीत नेले. बाहेर असलेल्या मुलांच्या लक्षात येऊ नये, म्हणून आरोपीने मुलीला शाळेच्या छतावर नेले. तिथे त्याने मुलीचे तोंड कापडाने बांधले. हात व पाय तारेने घट्ट बांधून तो मुलीला सोडून निघून गेला. 

पोलिसांनी ताब्यात घेतला मोबाइल - मुलीला बाहेरून आलेल्या मुलाने बांधले की, शाळेतील मुलांनीच हे कृत्य केले, याचा तपास पोलिसां करत आहेत.  - पोलिसांनी मुलीच्या नातेवाइकांची भेट घेऊन चौकशी केली. तपासासाठी तिचा मोबाइलही  ताब्यात घेतला आहे.

ओरडण्याचा आवाज आला अन्... तोंड बांधलेल्या स्थितीत मुलीला आवाज काढता येत नव्हता. ती हाताच्या कोपरावर सरकत होती.शाळेच्या मैदानावर खेळणाऱ्या मुलांना ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी छतावर जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला.मुलांनी तिचे तोंड सोडल्यानंतर ती रडू लागली. मुलांनी हातपाय सोडून तिची सुटका केली, असे फिर्यादीत म्हटले.

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. - माणिक चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक, एमआयडीसी 

टॅग्स :PoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थी