शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

कोपरगाव मतदार संघात MIDC उभारा; आशुतोष काळेंची उद्योगमंत्री सावंत यांच्याकडे मागणी 

By सचिन धर्मापुरीकर | Published: July 27, 2023 7:48 PM

आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव (जि. अहमदनगर): कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध होवून मतदार संघाच्या   आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघात औद्योगिक केंद्र  (एम.आय.डी.सी.) उभारावे, अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. 

आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मतदार संघात एम.आय.डी.सी. उभारावी याबाबत त्यांना लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघ अवर्षणग्रस्त असून जिरायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मतदार संघातील तरुणाच्या हाताला रोजगार नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जावे लागते. त्यामुळे मतदार संघात एम.आय.डी.सी. झाल्यास बेरोजगार तरुणाईच्या हाताला रोजगार उपलब्ध होवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

कोपरगाव मतदार संघातील जिरायती भागात एम.आय.डी.सी. उभारण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMIDCएमआयडीसी